TRENDING:

General Knowledge : भारताचे 500 रुपये 'या' देशात होतात दिड लाख, इथे जाताच तुम्ही व्हाल मालामाल

Last Updated:
भारताच्या तुलनेत ज्या देशांची करंसी स्वस्त आहे, अशा देशांमध्ये प्रवास करणं खूप फायदेशीर ठरतं. कारण कमी खर्चात तुम्हाला परदेशात फिरण्याचा अनुभव घेता येतो.
advertisement
1/8
भारताचे 500 रुपये 'या' देशात होतात दिड लाख,  इथे जाताच तुम्ही व्हाल मालामाल
आजच्या काळात प्रवासाची आवड प्रत्येकाला असते. काहींना भारतातील पर्यटनस्थळं पाहायला आवडतं, तर काही जण देशाबाहेरची सफर करण्याचं स्वप्न पाहतात. पण परदेश प्रवास म्हटलं की पहिला प्रश्न येतो की जावं कुठे आणि खर्च किती येईल? कारण अनेकदा प्रवासाची किंमत खिशाला परवडत नाही.
advertisement
2/8
अशा वेळी भारताच्या तुलनेत ज्या देशांची करंसी स्वस्त आहे, अशा देशांमध्ये प्रवास करणं खूप फायदेशीर ठरतं. कारण कमी खर्चात तुम्हाला परदेशात फिरण्याचा अनुभव घेता येतो.
advertisement
3/8
याच पार्श्वभूमीवर एक असा देश आहे, जिथे 1 भारतीय रुपया म्हणजे जवळपास 300 डोंग होतो. विचार करा, इतक्या मोठ्या करंसी व्हॅल्यूमुळे तिथे प्रवास करणं किती स्वस्त होईल. हा देश म्हणजे व्हिएतनाम.
advertisement
4/8
व्हिएतनाम ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा देशदक्षिण चीन समुद्राच्या काठावर वसलेला व्हिएतनाम हा भारताचा मैत्रीपूर्ण देश मानला जातो. बंगालमधून अनेक लोक आजकाल इथे प्रवासासाठी जात आहेत. इथेची करंसी "डोंग" आहे. ६ सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, 1 भारतीय रुपया 299.43 व्हिएतनामी डोंग इतकी किंमत आहे.
advertisement
5/8
इतिहासाने समृद्ध आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला या देशानं आजच्या पर्यटन नकाशावर विशेष स्थान मिळवलं आहे.
advertisement
6/8
व्हिएतनाममधील प्रमुख पर्यटनस्थळंहनोई – राजधानी शहर, ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीने परिपूर्णहालोंग बे – हिरव्या पाण्यातील अद्भुत खडकांची रांगहो ची मिन्ह सिटी – आधुनिकतेसह ऐतिहासिक अनुभवहोई एन – जुन्या शहराचं अनोखं सौंदर्यदा नांग – समुद्रकिनारे आणि रिसॉर्टसाठी प्रसिद्ध
advertisement
7/8
परदेश प्रवास महागडा असतो ही समजूत व्हिएतनामसारख्या देशामुळे चुकीची ठरते. कारण कमी खर्चात इथं तुम्ही इतिहास, निसर्ग आणि आधुनिकतेचा अद्भुत संगम पाहू शकता.
advertisement
8/8
म्हणूनच, जर तुम्ही सुट्ट्यांमध्ये किंवा पुढील प्रवासासाठी देशाबाहेर जाण्याचा विचार करत असाल, तर व्हिएतनाम नक्कीच तुमच्या ट्रॅव्हल बकेट लिस्टमध्ये समाविष्ट करा. खिशावर कमी भार पडेल आणि प्रवास मात्र लक्षात राहील असा ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : भारताचे 500 रुपये 'या' देशात होतात दिड लाख, इथे जाताच तुम्ही व्हाल मालामाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल