Chanakya Niti : सुंदर तरुणीशी लग्न केल्यानंतर पुरुषांच्या आयुष्यात येतात समस्या
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti In Marathi : आपल्याला सुंदर बायको हवी अशी इच्छा कित्येक पुरुषांची असते. आचार्य चाणक्य यांनी सुंदर पत्नी न करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचं कारण चाणक्यनीतीमध्ये सांगितलं आहे.
advertisement
1/5

आपल्याला सुंदर बायको हवी, अशी इच्छा कित्येक पुरुषांची असते. पण आचार्य यांनी अशी बायको नवऱ्यासाठी संकट असते असं म्हटलं आहे.
advertisement
2/5
आचार्य चाणक्य यांच्या मते, बायकोचं सौंदर्य तिच्या नवऱ्यासाठी समस्येचं कारण बनू शकतं.
advertisement
3/5
विशेषत: पती कमजोर असेल आणि पत्नी सुंदर असेल तर ती समस्येचं कारण ठरण्याची शक्यता अधिकच.
advertisement
4/5
पत्नी सुंदर असेल पण ती पतीचा सन्मान करत नसेल त्याच्यावर प्रेम करत नसेल तर ती आपल्या पतीसाठी समस्या ठरू शकते.
advertisement
5/5
यामुळे पती-पत्नीच्या नात्यात शत्रूसारखा व्यवहार असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : सुंदर तरुणीशी लग्न केल्यानंतर पुरुषांच्या आयुष्यात येतात समस्या