Disposable Cups: तुम्हीही डिस्पोजेबल कप मध्ये चहा पिता का? मग हे एकदा वाचाच!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
चहा प्यायला जवळपास सर्वांनाच आवडतो. घरातही आणि बाहेरही लोक आवर्जुन चहा पितात. बाहेर चहा पिताना तुम्हीही बऱ्याचदा डिस्पोजेबल कपमध्ये चहा प्यायला असेल. मात्र डिस्पोजेबल कप आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
advertisement
1/6

2/6
तुम्ही प्लास्टिक किंवा कागदाच्या डिस्पोजेबल कप किंवा ग्लासमध्ये पाणी, चहा किंवा कॉफी घेतली असेल.
advertisement
3/6
लग्नसोहळा असो किंवा रस्त्याच्या कडेला चहाचे स्टँड असो, या सर्व ठिकाणी डिस्पोजेबल कप किंवा ग्लासेसचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
advertisement
4/6
प्लास्टिकमध्ये मेट्रोसोमाइन आणि बिस्फेनॉल सारखी घातक रसायनं असतात जी तुमच्या प्रकृतीला गंभीरपणे बिघडवू शकतात. जेव्हा तुम्ही त्यात गरम चहा किंवा कॉफी टाकता आणि ती प्याल तेव्हा चहामध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण विरघळू लागतात आणि ते चहासोबत आपल्या शरीरात प्रवेश करतात.
advertisement
5/6

6/6
पेपर कपमध्येही प्लास्टिक असते. हे कप तयार करण्यासाठी, हायड्रोफोबिक फिल्मचा एक थर लावला जातो जो प्लास्टिकचा बनलेला असतो. पेपर कपमधील केमिकल्समुळेही शरीरात टॉक्सिन्स जमा होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/