Flyover and Over bridge : फ्लायओव्हर आणि ओव्हर ब्रीज, दोन्ही पुलात फरक काय? 99% टक्के लोकांना माहितीच नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
Flyover and Over bridge Difference : आपण गाड्यांनी प्रवास करताना रस्त्यांवर अनेक वेळा फ्लायओव्हर आणि ओव्हर ब्रीज पाहिले असतील. पण तुम्हाला फ्लायओव्हर आणि ओव्हर ब्रिजमधील फरक काय माहिती आहे का?
advertisement
1/5

ज्या रस्त्यांवर आधीच वाहतूक असते तिथे अनेकदा उड्डाणपूल बांधले जातात. कोणत्याही मार्गावर जास्त वाहतुकीमुळे होणाऱ्या कोंडीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी, खांबांच्या मदतीने त्या रस्त्यावर उड्डाणपूल बांधले जातात.
advertisement
2/5
तर ओव्हरब्रीज त्याचा मुख्य उद्देश गाड्या कोणत्याही अडथळ्याशिवाय जाऊ देणे हा आहे. हे पाण्यातून आणि काही रस्त्यांवरही बांधले जातात. हे काही रस्त्यांवर देखील बांधले जाते जिथे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण असते.
advertisement
3/5
यामध्ये आणखी एक फरक आहे, तो म्हणजे लांबीचा. खरंतर ब्रीज हे कमी लांबीचे असतात, पण तेच फ्लायओव्हर लांबच लांब असतात.
advertisement
4/5
उड्डाणपुलाची लांबी मार्गावरील वाहतुकीवर आणि तेथील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते. कधीकधी त्यांची लांबी फक्त एक ते दोन किलोमीटर असते, तर काही उड्डाणपुले पाच किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे असतात. एका ओव्हर ब्रीजची लांबी उड्डाणपुलापेक्षा कमी असते.
advertisement
5/5
भारतातील सर्वात लांब उड्डाणपूल बंगळुरूतील विश्वेश्वरय्या उड्डाणपूल आहे. त्याची लांबी 11.6 किलोमीटर आहे. ओव्हर ब्रीजचं उदाहरण म्हणजे कोलकात्यात बांधलेलं हावडा ब्रीज किंवा मुंबईतील अटल सेतू.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Flyover and Over bridge : फ्लायओव्हर आणि ओव्हर ब्रीज, दोन्ही पुलात फरक काय? 99% टक्के लोकांना माहितीच नाही