Challenge : 'या' जागेचं नाव लक्षात ठेवणे तर दूर तुम्हाला बोलता ही नाही येणार, बघा ट्राय करा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आम्ही तुम्हाला एक छोटंसं आणि मजेदार चॅलेंज देणार आहोत आणि त्याबद्दल काही इंट्रस्टिंग फॅक्ट्स देखील जाणून घेणार आहोत.
advertisement
1/8

आयुष्यात चॅलेंजेस मिळणं तसं काही वेगळं नाही. लहानपणा पासून ते अगदी मोठे होईपर्यंत आयुष्यात वेगवेगळे चॅलेंजेस येत असतात. आपण त्या सगळ्यांना तोंड देत पुढे जात असतो.
advertisement
2/8
असं म्हणतात ती चॅलेंजेस माणसाला खूप जास्त स्ट्रँग करतात आणि एकदा का माणसाला समस्यांना तोंड देण्याची सवय लागली तर मग तो कोणत्याही परिस्थीतीत मागे हटत नाही.
advertisement
3/8
हे तर झालं आयुष्यातील मोठ्या संकटांबद्दल पण आम्ही तुम्हाला एक छोटंसं आणि मजेदार चॅलेंज देणार आहोत आणि त्याबद्दल काही इंट्रस्टिंग फॅक्ट्स देखील जाणून घेणार आहोत.
advertisement
4/8
हा चॅलेंज आहे एका ठिकाणं नाव वाचण्याचं, बोलण्याचं आणि लक्षात ठेवण्याचं. आता एवढं चॅलेंज दिलंय म्हणजे हे एवढं सोप तर नसणार.
advertisement
5/8
Taumatawhakatangihangakoauauotamateaturipukakapikimaungahoronukupokaiwhenuakitanatahu हे त्या जागेचं नाव आहे.
advertisement
6/8
खरंतर हे न्युजिलँडमधील एक ठिकाण आहे. त्याच्या या सर्वात मोठ्या आणि विचित्र नावामुळे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं गेलं आहे.
advertisement
7/8
मग लक्षात ठेवणार का नाव? लक्षात सोडा तुम्ही तर तो नीट वाचला ही नसणार आहे.
advertisement
8/8
आता तुमच्या मित्रांना पाठवा आणि पाहा त्यांना त्यांना हे चॅलेंज जमतंय का.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Challenge : 'या' जागेचं नाव लक्षात ठेवणे तर दूर तुम्हाला बोलता ही नाही येणार, बघा ट्राय करा