TRENDING:

General Knowledge : मुलीला विचारलं तिचं नाव, तिनं सांगितलं WV733N; आता सांगा याचा अर्थ काय?

Last Updated:
आजवर तुम्ही बरीच विचित्र नावं पाहिली असतील. पण WV733N हे नाव वाचायचं कसं असा प्रश्न पडला आहे, तुम्ही हे काय नाव असेल ते सांगू शकता का?
advertisement
1/7
मुलीला विचारलं तिचं नाव, तिनं सांगितलं WV733N; आता सांगा याचा अर्थ काय?
तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच सेलिब्रिटींना मुलं झालीत त्यांनी त्यांच्या मुलांची नावं हटके आणि खास ठेवली आहेत. ही नावं आजवर तुम्ही कधी ऐकली नसतील. त्यांचे अर्थही वेगळे आहेत.
advertisement
2/7
जगभरात वेगवेगळी नावं आहेत. काही नावं इतकी विचित्र असतात की आपण विचारही करू शकत नाही. ही नावं वाचून आपल्याला हसू येतं किंवा त्याचा अर्थ काय असा प्रश्न पडतो.
advertisement
3/7
असंच एक नाव जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका मुलीला तिचं नाव विचारण्यात आलं तेव्हा तिनं तिचं नाव WV733N असं सांगितलं.
advertisement
4/7
मुलीनं सांगितलेल्या नावात इंग्रजी अक्षरं आणि अंक आहेत. या नावाचा अर्थ दूर हे नाव वाचायचा कसं, त्याचा उच्चार काय असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
advertisement
5/7
WV733N यावरून मुलीचं नाव नेमकं काय हे तुम्ही सांगू शकता का? तुम्हाला मुलीचं नाव समजलं असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
advertisement
6/7
तुम्हाला नाव समजलं नसेल तर आम्ही तुम्हाला थोडी हिंट देतो. हा संपूर्ण शब्द उलटा वाचा. म्हणजे सुलटाचा उलटा करा आणि डाव्या बाजूने वाचा.
advertisement
7/7
शब्द उलट करून तुम्हाला काय दिसलं? तर एक शब्द तयार होतो तो आहे, NEELAM. म्हणजे मुलीचं नाव आहे नीलम.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : मुलीला विचारलं तिचं नाव, तिनं सांगितलं WV733N; आता सांगा याचा अर्थ काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल