TRENDING:

'ऑनलाईन'ला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के सोशल मीडिया यूजर्सलाही माहिती नाही

Last Updated:
आपण दररोजच्या दैनंदिन आयुष्यात अनेक इंग्रजी शब्दांचा अगदी सहज वापर करतो
advertisement
1/7
'ऑनलाईन'ला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के सोशल मीडिया यूजर्सलाही माहिती नाही
हे शब्द आपल्या ओठांवर इतके रूळलेले असतात, की त्याला मराठी काय म्हणत असावेत? असा विचारही आपण कधी करत नाही. अगदी घरातील टेबलपासून ऑफिसमधल्या पेनपर्यंत अशा अनेक वस्तू आहेत
advertisement
2/7
ज्यांचे मराठी अर्थ एकतर आपल्याला सांगताच येत नाहीत किंवा कोणी विचारले की आपण विचारात पडतो आणि गोंधळून जातो
advertisement
3/7
आम्ही तुमच्यासाठी रोज असेच नवनवीन शब्द घेऊन येत आहोत, ज्याचे मराठी अर्थ बहुतेक लोकांना माहिती नाहीत. तर आजचा आपला शब्द आहे ऑनलाईन
advertisement
4/7
आपल्यापैकी बहुतेक लोक आता भरपूर प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करतात. दिवसभरात आपण अगदी तासंतास मोबाईल फोन घेऊन बसतो आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन असतो
advertisement
5/7
मात्र ऑनलाईनला मराठीत काय म्हणतात? असं जर कोणी विचारलं तर 99 टक्के लोकांना याचं उत्तर सांगता येणार नाही
advertisement
6/7
आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन या शब्दासाठीचा मराठी शब्द सांगणार आहोत. खरं तर ऑनलाईन हे अनेक अर्थाने वापरलं जातं. जसं की ऑनलाईन शॉपिंग, व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इतर प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन असणं किंवा एखादा ऑनलाईन कार्यक्रम.
advertisement
7/7
या प्रत्येकासोबत ऑनलाईनचा अर्थही बदलू शकतो. मात्र आज आपण सोशल मीडियावर ऑनलाईन असणं याच्या अर्थाबद्दल बोलू. तर, याला तुम्ही त्या प्लॅफॉर्मवर सक्रीय किंवा उपलब्ध असणं असंही म्हणू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
'ऑनलाईन'ला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के सोशल मीडिया यूजर्सलाही माहिती नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल