TRENDING:

Knowledge : गुलाबजामला इंग्रजीत काय म्हणतात? आवडीने खात असाल पण तरीही माहित नाही नाव

Last Updated:
मराठी असो, हिंदी असो वा इंग्रजी कोणत्याही भाषेत बोलताना लिहिताना गुलाबजामुन गुलाबजाम असंच बोलतात किंवा लिहितात. पण खरंतर गुलाबजामला इंग्रजी शब्दही आहे, जो अनेकांना माहिती नाही.
advertisement
1/5
गुलाबजामला इंग्रजीत काय म्हणतात? आवडीने खात असाल पण तरीही माहित नाही नाव
गुलाबजामुन म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. घरात काही पार्टी असो, लग्न असो, जेवण असो गोड म्हटलं की गुलाबजामुन आलाच.
advertisement
2/5
गुलाबजामुनमध्ये ना गुलाब आहे ना जामुन, तरी याचं नाव गुलाब जामुन आहे, याचा संबंध पर्शियाशी आहे. पर्शियन शब्दावलीनुसार, गुलाब हा गुल आणि आब यांनी बनलेला आहे. यामध्ये पहिल्या शब्दाचा अर्थ फूल आणि दुसऱ्या शब्दाचा अर्थ पाणी असा होतो. जर त्याचा अर्थ काढला तर याचा अर्थ गुलाबाच्या सुगंधाचं गोड पाणी.
advertisement
3/5
भारतामध्ये याला सामान्यतः चाशनी किंवा पाक म्हणतात. तर दुधापासून तयार केलेल्या खव्यापासून मोठ्या आकाराचे गोळे बनवले जात होते. ते गडद तपकिरी होईपर्यंत तुपात तळलेले जातात. त्याच्या रंग आणि आकारामुळे त्याला जामुन असे म्हणतात. त्यामुळे या गोडाला गुलाब जामुन हे नाव पडलं.
advertisement
4/5
पण कोणत्याही भाषेत लिहिताना, बोलताना अगदी हॉटेल, रेस्टॉरंटमध्येही तुम्ही याचं नाव गुलाबजामुन असंच पाहाल. पण मग गुलाबजामुनला इंग्रजीत काय म्हणतात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे.
advertisement
5/5
गुलाबजामुनला इंग्रजीत रोझ वॉटर बेरी, रोझ बेरी किंवा मिल्क बॉल्स असंही म्हणतात. तुम्हाला हे माहिती होतं का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Knowledge : गुलाबजामला इंग्रजीत काय म्हणतात? आवडीने खात असाल पण तरीही माहित नाही नाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल