JCB मध्ये किती गिअर असतात? ते कसं काम करतं? 99 टक्के लोकांना माहित नसतील 'या' गोष्टी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
काही काळापूर्वी सोशल मीडियावर 'JCB चं खोदकाम' किंवा 'JCB की खुदाई' खूप ट्रेंड होत होतं. यासंबंधीत व्हिडीओ पाहायला लोकांना आवडतात.
advertisement
1/8

JCB संबंधीत बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामध्ये JCB चं काम सुरु असताना भारतीय लोक किती मन लावून आणि गर्दीकरुन ते पाहातात हे खरंच आश्चर्यचकीत करणारं आहे.
advertisement
2/8
लोकांनी JCB ला काम करताना अनेकदा पाहिलं असेल, पण या पिवळ्या JCB बद्दल अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ज्या अनेकांना ठावूक नाहीत.
advertisement
3/8
JCB कसं काम करतं, ते कसं फिरतं. त्याचा पंजा कसा उचलला जातो. जागेवरच फिरुन ते उजवी-डावीकडे फिरत असतं. ज्यामुळे त्यातील फंक्शन आणि काम करण्याच्या पद्धतीबद्दल लोकांना नेहमीच कुतुहल आहे.
advertisement
4/8
JCBबद्दल वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात. मग JCB मध्ये नक्की किती गिअर आहेत तुम्हाला माहितीय का? चला याबद्दल थोडी माहिती घेऊ.
advertisement
5/8
JCB ला फक्त पुढे आणि मागे करण्यासाठी 6 गिअर आहेत. शिवाय जसं कारला असतात, तसे 4 गिअर स्पीडसाठी असतात.
advertisement
6/8
तसेच दुसऱ्या बाजूला मागे करण्यासाठी आणखी एक गिअर असतो. तसेच पावरसाठी देखील एक वेगळा गिअर दिलेला आहे. जसा ट्रॅक्टरमध्ये असतो.
advertisement
7/8
हेतर झालं गाडी चालण्यासाठी, पण JCB चा पुढचा पंजा चालवण्यासाठी पाच वेगळे गिअर असतात. एवढंच नाही, तर मागच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या कंटेनरला आणखी वेगळे गिअर दिलेले असतात.
advertisement
8/8
JCB मध्ये एकून चार प्रकारचे काम चालते, त्यामुळे त्याच चार मॅकॅनिजम आहे. शिवाय यामध्ये एकून गिअरबद्दल बोलायचं झालं तर ते 22 आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
JCB मध्ये किती गिअर असतात? ते कसं काम करतं? 99 टक्के लोकांना माहित नसतील 'या' गोष्टी