TRENDING:

नव्या बाबा वेंगा़ची भविष्यवाणी खरी ठरणार? कोरोना परत आला, आता आणखी भयानक स्थिती?

Last Updated:
Baba vanga coronavirus prediction : जपानचे बाबा वेंगा म्हणून ओळखले जाणारे जपानचे प्रसिद्ध मंगा कलाकार र्यो तात्सुकी यांची एक जुनी भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
advertisement
1/5
नव्या बाबा वेंगा़ची भविष्यवाणी खरी ठरणार? कोरोना परत आला, आता आणखी भयानक स्थिती?
कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. भारतात काही देशांमध्ये कोविडचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. दरम्यान जपानचे बाबा वेंगा म्हणून ओळखले जाणारे जपानचे प्रसिद्ध मंगा कलाकार र्यो तात्सुकी यांची एक जुनी भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
advertisement
2/5
कोरोनाबाबतचं हे भाकीत. ज्यामुळे खळबळ उडाली आहे. कोरोनाबाबतचं भाकित निम्मं खरं ठरलं आहे आणि निम्मं खरं ठरण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
advertisement
3/5
र्यो तात्सुकी यांनी 1999 मध्ये 'द फ्युचर अ‍ॅज आय सी इट' हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे की 2020 मध्ये एक अज्ञात विषाणू उदयास येईल, एप्रिलमध्ये त्याचा शिखर गाठेल आणि नाहीसा होईल, परंतु 2030 मध्ये तो पुन्हा येईल.
advertisement
4/5
र्यो तात्सुकी यांची ही भविष्यवाणी कोविड-19 साथीच्या आजाराशी संबंधित असल्याचं मानलं जातं. तात्सुकी असंही म्हणाले होते की हा विषाणू अधिक धोकादायक स्वरूपात परत येईल, ज्यामुळे अधिक मृत्यू होतील आणि जागतिक आरोग्य व्यवस्था पुन्हा हादरेल.
advertisement
5/5
कोविड महासाथ आणि काही सेलिब्रिटींच्या मृत्यूसारख्या तात्सुकीच्या भविष्यवाण्या यापूर्वीही खऱ्या ठरल्या आहेत. म्हणूनच लोक त्यांचे शब्द गांभीर्याने घेत आहेत. भारतासह अनेक देशांमध्ये कोविडच्या वाढत्या घटनांमध्ये त्यांच्या भाकितामुळे लोकांमध्ये भीती वाढली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
नव्या बाबा वेंगा़ची भविष्यवाणी खरी ठरणार? कोरोना परत आला, आता आणखी भयानक स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल