TRENDING:

Lottery जिंकण्यासाठी पॅटर्न महत्वाचा, 'हे' नंबर लक्षात ठेवलात तर लागेल Jackpot, तज्ज्ञांनी सांगूनच टाकली ट्रिक

Last Updated:
best way to wining big amount on lottery : खरंच, लॉटरी जिंकण्यासाठी काही युक्ती असते का? ज्याला फॉलो करुन आपलं तिकिट जिंकण्याची आशा आपण वाढवू शकतो?
advertisement
1/9
Lottery जिंकण्यासाठी पॅटर्न महत्वाचा, 'हे' नंबर लक्षात ठेवलात तर लागेल Jackpot?
আপনি কি লটারির টিকিট কাটেন? স্বপ্ন দেখেন লটারিতে জ্যাকপট পাবার? কিন্তু লটারি জেতার উপায় आपण खुप श्रीमंत व्हावं आणि आपल्याकडे खूप पैसा यावा असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी काही लोक लॉटरीवर आवलंबून असतात, तर काही लोक नशिबावर. पण क्वचितच कोणी असा असेल ज्याचं नशिब अचानक बदलतं. पण असं असलं तरी लोक आशा ठेवणं सोडत नाही आणि दर आठवड्याला किंवा महिन्याला लॉटरीचे तिकिट खरेदी करतात.
advertisement
2/9
काहीजण आपल्या नशिबावर विश्वास ठेवून हे तिकिट घेतात, तर काहीजण गणित, आकड्यांचा अभ्यास करून लॉटरी जिंकायचा प्रयत्न करतात. पण खरंच, लॉटरी जिंकण्यासाठी काही युक्ती असते का? ज्याला फॉलो करुन आपलं तिकिट जिंकण्याची आशा आपण वाढवू शकतो?
advertisement
3/9
जर तुम्हीही लॉटरीचे तिकिट खरेदी करत असाल आणि जॅकपॉट जिंकण्याचे स्वप्न बघत असाल, तर तिकिट खरेदी करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणं फायद्याचं ठरू शकतं. या टीप्सबद्दल तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
advertisement
4/9
लॉटरी तिकिट खरेदी करताना लक्षात ठेवाव्यात अशा काही टिप्स
advertisement
5/9
तिकिट खरेदी करताना पॅटर्न लक्षात ठेवणं गरजेचं, अशावेळी शक्यतो मधोमध येणारी संख्या निवडावी. मागील काही दिवसांचे निकाल पाहा आणि विजयी क्रमांकांच्या पॅटर्नवर लक्ष ठेवा. मागच्या 7 दिवसांचे लॉटरी निकाल पाहा. यामुळे कोणते अंक वारंवार येतात, कोणते टाळावेत याचा अंदाज घेता येतो.
advertisement
6/9
विपरीत अंक निवडा जर मागील वेळेस तुम्ही मध्य क्रमांक घेतला असेल, तर यावेळी त्याच क्रमांकाचा विपरीत (opposite) अंक निवडण्याचा प्रयत्न करा.
advertisement
7/9
शुभ दिनांकाचा वापर करा तुमचा किंवा तुमच्या कुटुंबीयांचा जन्मदिनांक, लग्नाचा वाढदिवस यासारख्या वैयक्तिक शुभ तारखा देखील अनेकदा लोक लॉटरीसाठी वापरतात. केवळ क्रमांक नव्हे, तर तिकिट खरेदी करण्याचं स्थानही महत्त्वाचं असतं. अशा काउंटरवरून तिकिट खरेदी करा जिथे अधिक तिकिटे उपलब्ध असतात. यामुळे निवडीचे पर्याय अधिक मिळतात.
advertisement
8/9
अंतीम दोन अंक स्थिर ठेवा लॉटरी क्रमांकाचे अंतीम दोन अंक सतत तेच ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पुढील 10 अंक बदलण्याचा प्रयोग केल्यास कधी कधी चांगले निकाल मिळू शकतात.
advertisement
9/9
नोट : लक्षात ठेवा लॉटरी हा पूर्णपणे नशिबाचा खेळ आहे. त्यामुळे याची सवय लावू नका. यामध्ये जिंकणं शक्य असतं, पण हारण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच, लॉटरीवर पूर्णपणे अवलंबून राहणं टाळा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Lottery जिंकण्यासाठी पॅटर्न महत्वाचा, 'हे' नंबर लक्षात ठेवलात तर लागेल Jackpot, तज्ज्ञांनी सांगूनच टाकली ट्रिक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल