TRENDING:

कोळी खतरनाक नाही असं बिलकुल समजू नका! इतका खतरनाक की एकदा चावला तर...

Last Updated:
हा कोळी तुम्हाला दिसला तर त्याला लगेच मारून टाका. नाहीतर तुम्हाला महागात पडू शकतो.
advertisement
1/5
कोळी खतरनाक नाही असं बिलकुल समजू नका! इतका खतरनाक की एकदा चावला तर...
प्रत्येकाच्या घरात कोळी असतो. घराच्या कोपऱ्याकोपऱ्यात कोळ्याची जाळी असतात. तशी ती साफसफाई करताना आपण काढून टाकतो. पण तरी कोळ्याची आपल्याला तशी भीती वाटत नाही. हा एवढासा जीव काय करणार असंच अनेकांना वाटतं. पण साधा समजून कोळ्यालाही हलक्यात घेऊ नका.
advertisement
2/5
कोळ्याची एक अशी प्रजाती इतकी खतरनाक आहे की एकदा जरी चावला तर आयुष्यभराचं दुखणं मिळेल. यूकेतील एका 11 वर्षाच्या  मुलासोबत असंच घडलं आहे. मॅथ्यू सं त्याचं नाव. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या पायाच्या मागच्या बाजूला कोळी चावला, याची त्याला माहितीही नव्हती.
advertisement
3/5
मॅथ्यूच्या पायात वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्याच्या पालकांनी पाहिलं असते त्यांना एक साधी जखम दिसली. त्यांनी इन्फेक्शन टाळण्यासाठी म्हणून तिथं औषध लागलं. पण नंतर परिस्थिती अधिकच गंभीर झाली. त्याचे पाय लाल होई लागले, त्याला ताप नव्हता, सेल्युलाईटची चिन्हे दिसू लागली. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.
advertisement
4/5
आता कोळी चावल्याने इतकं काही होऊ शकतं, हे वाचून तुम्हाला धक्काच बसला असेल. पण मॅथ्यूला चावणारा कोळी साधा कोळी नव्हता तर तो ब्लॅक वि़डो होता. जो ब्रिटनमधील सर्वात धोकादायक स्पायडर असल्याचं म्हटलं जातं.तो यूकेच्या घरांमध्ये सहसा दिसत नाही. तरीही देशात अनेकवेळा तो चावल्याच्या बातम्या येतात.
advertisement
5/5
या खतरनाक कोळ्यापासून मॅथ्यू बचावला आहे.  मॅथ्यूला हॉस्पिटलमध्ये अँटीबायोटिक इंजेक्शन द्यावं लागलं आणि नंतर जखमेतून विष काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली. दुसर्‍या दिवशी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला पण खूप औषधं घ्यावी लागली. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
कोळी खतरनाक नाही असं बिलकुल समजू नका! इतका खतरनाक की एकदा चावला तर...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल