TRENDING:

Do You Know : असा कोणता प्राणी आहे जो माणसाची हाडंही पचवू शकतो? उत्तर तुम्हाला आश्चर्यचकीत करु शकतं

Last Updated:
बहुतेक मांसाहारी प्राणी केवळ शिकाराचं मांस खातात आणि हाडं सोडून देतात. कारण हाडं पचवण्याची ताकद त्यांच्यात नसते. त्यात माणसाची हाडं पचवणं तर अशक्यच आहे. कारण जाळल्यानंतर ही ती संपत नाही, तर त्यांना खाऊन पचवणं तर अशक्यच आहे.
advertisement
1/6
असा कोणता प्राणी आहे जो माणसाची हाडंही पचवू शकतो? उत्तर आश्चर्यचकीत करु शकतं
असाच एक प्रश्न म्हणजे “असा कोणता प्राणी आहे, जो माणसाची हाडेसुद्धा पचवू शकतो?”
advertisement
2/6
पहिल्यांदा हा प्रश्न ऐकला की थोडं आश्चर्य वाटतं. कारण बहुतेक मांसाहारी प्राणी केवळ शिकाराचं मांस खातात आणि हाडं सोडून देतात. कारण हाडं पचवण्याची ताकद त्यांच्यात नसते. त्यात माणसाची हाडं पचवणं तर अशक्यच आहे. कारण जाळल्यानंतर ही ती संपत नाही, तर त्यांना खाऊन पचवणं तर अशक्यच आहे.
advertisement
3/6
मग अशात असा कोणता प्राणी आहे जो माणसाची हड्डी देखील पचवू शकतो? या प्रश्नाने तुम्हाला नक्कीच थक्क करुन सोडलं असणार
advertisement
4/6
तर हा प्राणी आहे हायना (Hyena). जो दिसायला थोडा कुत्र्या सारखा दिसतो आणि हा प्राणी नेहमी कळपात रहातो. हा प्राणी इतका खरतनाक आहे की वाघ आणि सिंह देखील यांना कधीकधी घाबरतात.
advertisement
5/6
हायना हा आफ्रिकेतील प्राणी आहे. त्याच्या जबड्याची ताकद इतकी अफाट असते की तो सहजपणे मोठमोठी हाडेसुद्धा चावून खातो. एवढंच नाही, तर त्याच्या पोटात असलेल्या हायड्रोक्लोरिक अॅसिडची ताकद इतकी प्रबळ असते की हाडेसुद्धा पचवू शकते. यामुळे हायना हा निसर्गातील अत्यंत वेगळा आणि बलवान प्राणी मानला जातो.
advertisement
6/6
हायनाचं हे वैशिष्ट्य केवळ त्याच्या पोटाच्या रचनेमुळेच नाही, तर त्याच्या जीवनशैलीशीही जोडलेलं आहे. हायना सहसा शिकाऱ्याच्या उरलेल्या भक्ष्यांवर जगतो. त्यामुळे त्याला मांसाबरोबर हाडेसुद्धा खावी लागतात. ही हाडं पचवण्याची शक्तीच त्याला जंगलात टिकवून ठेवते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Do You Know : असा कोणता प्राणी आहे जो माणसाची हाडंही पचवू शकतो? उत्तर तुम्हाला आश्चर्यचकीत करु शकतं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल