TRENDING:

अशी लव्ह स्टोरी जी तुम्ही कधी पाहिली किंवा ऐकली नसेल; महिलेचं इतकं प्रेम, पण माणसं-प्राण्यावर नव्हे तर...

Last Updated:
महिलेची अजब लव्ह स्टोरी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
advertisement
1/6
अशी लव्ह स्टोरी कधी पाहिली-ऐकली नसेल; इतकं प्रेम पण माणसं-प्राण्यावर नव्हे तर...
प्रेम कधी कसं, कुठे, कुणावर होईल सांगू शकत नाही. अशीच एक <a href="https://news18marathi.com/tag/love/">लव्ह स्टोरी</a> सध्या चर्चेत आली आहे. अशी लव्ह स्टोरी जी आजवर तुम्ही पाहिली नसेल किंवा ऐकली नसेल.
advertisement
2/6
45 वर्षांची सोन्या सेमियोनोव्हा. कॅनडातील व्हँकुव्हर इथं ती राहते. 2020 साली मॉर्निंग वॉकला गेली असता तिची नजर एका ओकच्या झाडावर पडली आणि ती त्याच्या प्रेमातच पडली. 
advertisement
3/6
&quot;का माहिती नाही, पण मी त्या झाडाकडे आकर्षित झाले. या ओकच्या झाडाजवळ जाऊन मी वर्षानुवर्षे शोधत असलेले प्रेम मला सापडलं.  सलग पाच आठवडे त्याच्याभोवती फिरल्यानंतर त्याच्याशी एक खास बंध तयार झाले&quot;, असं ती म्हणाली.
advertisement
4/6
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांच्यातील हे बंध इतके खोल गेले की सोन्याला ओकच्या झाडाबद्दल भावना निर्माण होऊ लागल्या. हे झाड तिचा बॉयफ्रेंड असल्याचं ती सांगते. त्याला पाहताच आपल्याला कुछ कुछ होता है असं ती म्हणते.
advertisement
5/6
ती स्वतःला इकोसेक्शुअल म्हणवते. तिच्या मते, बरेच लोक निसर्गप्रेमी आहेत. असे लोक नेहमी हिरवाईकडे ओढले जातात. जेव्हा निसर्गावरील हे प्रेम लैंगिकतेच्या पातळीवर पोहोचतं तेव्हा त्याला इकोसेक्शुअलिटी म्हणतात.
advertisement
6/6
ती म्हणते, मानवांमधील शारीरिक संबंध आणि निसर्गाच्या लैंगिकतेमध्ये बरेच साम्य आहे. परंतु ते पूर्णपणे समान नाही, कारण आपण झाडाशी जवळीक साधू शकत नाही, परंतु आपण त्याबद्दल भावना विकसित करू शकता. (सर्व फोटो - सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
अशी लव्ह स्टोरी जी तुम्ही कधी पाहिली किंवा ऐकली नसेल; महिलेचं इतकं प्रेम, पण माणसं-प्राण्यावर नव्हे तर...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल