Diabetes : 'दुपारी झोपल्याने हेल्दी लोकांना डायबेटिज होऊ शकतो', डॉक्टरांनी केलं सावध
- Published by:Priya Lad
Last Updated:
Day Sleep Diabetes : कित्येक लोक असे आहेत, ज्यांना दुपारची झोप हवीच असते. असेच दुपारची झोप घेणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. प्रत्येकाने वाचायलाच हवी.
advertisement
1/5

झोप ही शरीराची गरज. सामान्यपणे बहुतेक लोक रात्री झोपतात. पण काही लोक दुपारीही झोपतात. आपण जे काही कगरक दुपारी झोपणं चांगलं की वाईट, दुपार झोपण्याचे काय परिणाम होतात? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
advertisement
2/5
एका डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार प्रेग्नंट असाल, तरुण असाल, वृद्ध असाल काही कारणांमुळे आजारी असाल तर तुम्हाला शास्त्राने दुपारी झोपण्यास परवानगी दिली आहे.
advertisement
3/5
इतर व्यक्तींनी दुपारी फक्त डुलकी घ्यायची किंवा वामकुक्षी घ्यायची. दुपारी झोपायचं नाही. कारण पुढे जाऊन डायबेटिज, रक्तदाबासारखे अनेक आजार निर्माण करतो, असं डॉक्टरांनी सांगितलं.
advertisement
4/5
त्यामुळे इतरांनी दिवसा झोपू नये, ठराविक लोकांनीच दिवसा झोपावं असा सल्ला आयुर्वेदिक डॉक्टर हरिश पाटणकर यांनी एका पॉडकास्टमध्ये दिला आहे.
advertisement
5/5
तुम्ही दुपारी झोपता का? दुपारी झोपल्याने तुम्हाला काय त्रास होत आहेत? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Diabetes : 'दुपारी झोपल्याने हेल्दी लोकांना डायबेटिज होऊ शकतो', डॉक्टरांनी केलं सावध