TRENDING:

snake : सर्वात वेगानं हल्ला करतो हा साप, त्याचं विष तर खूपच खतरनाक!

Last Updated:
जगभरात अनेक विषारी साप आहेत. सापांच्या हल्ल्यात जीव वाचणं खूपच कठिण आहे. त्यामुळे भल्याभल्यांना सापाला पाहिल्यावर घाम फुटतो.
advertisement
1/7

2/7
सापा हा खूप धोकादायक प्राणी असून कधी कसा हल्ला करेल सांगता येत नाही.
advertisement
3/7
सर्वात वेगानं हल्ला करणाऱ्या सापाविषयी तुम्हाला माहितीय का? ज्याचं विषही खूपच धोकादायक असतं.
advertisement
4/7
आयलॅश वाइपर या सापाला जगातील सर्वात वेगवान हल्ला करण्यासाठी ओळखलं जातं. बाकी सापांच्या तुलनेत हल्ला करण्याचा याचा स्पीड खूप असतो. हा साप कोणाला चावला तर मृत्यू जवळपास निश्चितच आहे.
advertisement
5/7
A2Z Animal च्या अहवालाननुसार, eyelash vipers हे अत्यंत विषारी साप आहेत. याशिवाय ते अतिशय वेगानं हल्ले करण्यासह ओळखले जातात.
advertisement
6/7
आयलॅश वाइपकचं विष हेमोटॉक्सिक असते. हे विष शरीरात जाताच रक्त गोठवण्यास सुरुवात करते. ज्यामुळे वेळेत उपचार मिळाले नाहीतर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
advertisement
7/7
आयलॅश वाइपरचे वैज्ञानिक नाव बोथ्रिचिस स्क्लेगेली आहे. हे साप वेगवेगल्या रंगांचे असतात. याशिवाय ते लहान आणि विषारी असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
snake : सर्वात वेगानं हल्ला करतो हा साप, त्याचं विष तर खूपच खतरनाक!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल