TRENDING:

खरकटी भांडी लगेच घासली नाहीत, घरात कोळ्याचं जाळं दिसलं तर आता भरावा लागणार दंड

Last Updated:
प्रशासनाने नागरिकांसाठी अजब गजब नियम बनवले आहेत.
advertisement
1/7
खरकटी भांडी लगेच घासली नाहीत, घरात कोळ्याचं जाळं दिसल्यास आता भरावा लागणार दंड
तुम्हाला आतापर्यंत  सार्वजनिक ठिकाणी थुंकलात म्हणून दंड भरावा लागत असल्याचं माहिती असेल पण तुमच्या घरातील भांडी घातली नाहीत, भिंतीवर कोळ्याचं जाळं दिसलं तर दंड भरावा लागत असल्याचं कधी ऐकलं तरी होतं का?
advertisement
2/7
अस्वच्छता,  वाईट सवयींसाठी प्रशासनानं नागरिकांना दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
3/7
बेड नीट लावला नसेल तर 10 युआन म्हणजे 116 रुपये दंड
advertisement
4/7
खरकटी भांडी घासायची राहिली तर 10 युआन म्हणजे 116 रुपये दंड
advertisement
5/7
घरात भिंतीवर कोळ्याचं जाळं लटकताना दिसलं तर 5 युआन 58 रुपये दंड
advertisement
6/7
घरासमोर कचरा दिसला तर 116 रुपयांपेक्षा अधिक दंड
advertisement
7/7
एशियानेट न्यूजने  साऊथ चाइना मॉर्निंग पोस्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या सिचुआन प्रांतातील पज काऊंटीमध्ये हे नियम बनवण्यात आले आहेत. (सर्व फोटो प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
खरकटी भांडी लगेच घासली नाहीत, घरात कोळ्याचं जाळं दिसलं तर आता भरावा लागणार दंड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल