TRENDING:

Knowledge : टीएमसी म्हणजे काय? 1 टीएमसी म्हणजे धरणात किती पाणी?

Last Updated:
कोणत्याही जलाशयात किंवा धरणात किती पाणी आहे, असं विचारल्यास ते टीएमसीमध्ये सांगतात.  मग TMC म्हणजे काय? 1 TMC मध्ये किती पाणी असतं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
1/5
Knowledge : टीएमसी म्हणजे काय? 1 टीएमसी म्हणजे धरणात किती पाणी?
मोठ्या जलाशयांची क्षमता मोजण्यासाठी TMC  सामान्यतः वापरलं जातं. उदाहरणार्थ, खंडवा जिल्ह्यातील इंदिरा सागराची साठवण क्षमता, भारतातील सर्वात मोठा जलाशय सुमारे 346 TMC आहे.
advertisement
2/5
टीएमसीचे पूर्ण स्वरूप हजार दशलक्ष घनफूट आहे. हे Tmc किंवा Tmc ft किंवा Tmcft म्हणून देखील दर्शवलं जातं. हे पाण्याचं प्रमाण मोजण्यासाठी वापरलं जाणारं एकक आहे.
advertisement
3/5
टीएमसी म्हणजे एक हजार दशलक्ष घनफूट. म्हणजे एक हजार फूट लांब, एक हजार फूट रुंद, एक हजार फूट उंच.
advertisement
4/5
1 टीएमसी म्हणजे अंदाजे 2831 कोटी लिटर पाणी किंवा घनफूट. साधारण 2300 एकर क्षेत्रामध्ये एक फूट पाणी साचलं तर ते 1 टीएमसी इतकं आहे, असं सहज म्हणता येईल.
advertisement
5/5
अशाप्रकारे टीएमसीचा वापर बहुतांशी भारतात फक्त जलाशय मोजण्यासाठी केला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Knowledge : टीएमसी म्हणजे काय? 1 टीएमसी म्हणजे धरणात किती पाणी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल