TRENDING:

Full Name Of The Titanic: टायटॅनिक जहाजाचं पूर्ण नाव काय होतं? तुम्हाला माहितीय का याचं उत्तर?

Last Updated:
ऐतिहासिक जहाजांची जेव्हा चर्चा होते तेव्हा टायटॅनिकचं नाव तर हमखास येतं. टायटॅनिक विश्वातील सगळ्यात मोठ्या जहाजांपैकी एक होतं.
advertisement
1/8
Full Name Of The Titanic: टायटॅनिक जहाजाचं पूर्ण नाव काय होतं? तुम्हाला माहितीय
ऐतिहासिक जहाजांची जेव्हा चर्चा होते तेव्हा टायटॅनिकचं नाव तर हमखास येतं. टायटॅनिक विश्वातील सगळ्यात मोठ्या जहाजांपैकी एक होतं.
advertisement
2/8
15 एप्रिल 1912 मध्ये अटलांटिक महासागरात हे टायटॅनिक बुडालं होतं.
advertisement
3/8
टायटॅनिकचा महासागरात बुडालं होतं हे सर्वांनाच माहितीय मात्र त्याचं पूर्ण नाव अनेकांना माहित नाही.
advertisement
4/8
या विशालकाय टायटॅनिकचं पूर्ण नाव काय आहे? याविषयी तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
5/8
या महाकाय जहाजाचे पूर्ण नाव म्हणजे टायटॅनिक आरएमएस टायटॅनिक होते. RMS म्हणजे "रॉयल मेल स्टीमर".
advertisement
6/8
जेव्हा हे जहाज बनवलं गेले तेव्हा जहाज कंपनीने दावा केला होता की हे जगातील पहिले जहाज आहे जे कधीही बुडू शकत नाही. हे महाकाय जहाज 269 मीटर लांब आणि स्टीलचे होते.
advertisement
7/8
टायटॅनिक जहाज बनवायला 3 वर्षे लागली. त्यात 3 इंजिने होती आणि तिच्या भट्टीत 600 टन कोळसा ठेवण्यात आला.
advertisement
8/8
28 मीटर रुंद आणि 53 मीटर उंच हे जहाज व्हाईट स्टार नावाच्या कंपनीने बनवलं. टायटॅनिक जहाज एका मोठ्या हिमखंडाशी आदळल्यानंतर तुटलं आणि त्याचे दोन तुकडे झाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Full Name Of The Titanic: टायटॅनिक जहाजाचं पूर्ण नाव काय होतं? तुम्हाला माहितीय का याचं उत्तर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल