Snake Facts : माणसाच्या शरीराच्या कोणत्या भागाला जास्त दंश करतो साप?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Snake Bite Facts : साप चावल्याच्या अनेक घटनांबाबत तुम्ही ऐकल असेल. पण सापाबाबत अशा काही गोष्ट आहेत ज्या अनेकांना माहिती नाही. त्यापैकीच एक म्हणजे साप कुठे चावतो?
advertisement
1/5

साप चावल्याची बरीच प्रकरण तुम्हाला माहिती असतील. पण साप सर्वात जास्त कुठे आणि का चावतो हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
2/5
जगभरात हजारो प्रजातीचे आढळतात. ज्यांचा आकार, रंग आणि जीवनशैली एकमेकांपासून खूप वेगळी आहे.
advertisement
3/5
साप म्हणजे विषारी जीव. पण सर्व साप विषारी नसतात. काही साप बिनविषारी असतात. बहुतेक सापांना माणसांपासून दूर राहणं आवडतं.
advertisement
4/5
साप सर्वात जास्त कुठे चावतात? तर शरीराच्या एका विशिष्ट भागाला ते दंश करतात. साप चावण्याच्या बहुतांश घटना हात, पाय आणि घोट्याला होतात.
advertisement
5/5
साप केव्हा चावतो? तर सामान्यपणे आपल्या भक्ष्याला मारण्यासाठी ते चावतात. पण स्वसंरक्षणासाठी देखील ते दंश करतात.