TRENDING:

GK : असा कोणता ग्रह आहे जो उलट्या दिशेनं फिरतो? फक्त 1 टक्के लोकच देऊ शकतील उत्तर

Last Updated:
असाच एक प्रश्न आम्ही तुमच्यासाठी आणला आहे, जो तुम्हाला गोंधळात टाकू शकतो. पण तुमचं ज्ञान चांगलं असेल किंवा तुम्हाला वाचनाची, नवीन गोष्टी शिकण्याची आवड असेल, तर मात्र तुम्ही याचं अचुक उत्तर देऊ शकता.
advertisement
1/8
GK: असा कोणता ग्रह आहे जो उलट्या दिशेनं फिरतो? फक्त 1 टक्के लोकच देऊ शकतील उत्तर
स्पर्धा परीक्षा म्हटलं की, विशेषतः MPSC, UPSC किंवा इतर IQ टेस्ट, त्यामध्ये सामान्य ज्ञानाच्या (GK) प्रश्नांचा भडीमार असतो. यामध्ये इतिहास, भूगोल, चालू घडामोडींसोबतच विज्ञान आणि खगोलशास्त्रावरही अनेक प्रश्न विचारले जातात. म्हणून अशा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विश्व, ग्रह आणि त्यांचे वैशिष्ट्ये याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
advertisement
2/8
असाच एक प्रश्न आम्ही तुमच्यासाठी आणला आहे, जो तुम्हाला गोंधळात टाकू शकतो. पण तुमचं ज्ञान चांगलं असेल किंवा तुम्हाला वाचनाची, नवीन गोष्टी शिकण्याची आवड असेल, तर मात्र तुम्ही याचं अचुक उत्तर देऊ शकता.
advertisement
3/8
असा कोणता ग्रह आहे जो उलट्या दिशेला फिरतो? सांगा उत्तर
advertisement
4/8
हा प्रश्न वाचल्यावर बऱ्याच जणांना थोडा गोंधळ होतो. कारण बहुतेक ग्रहांची फिरण्याची दिशा एकसारखी असते. पण एका ग्रहाचे वैशिष्ट्य मात्र वेगळे आहे.
advertisement
5/8
याचं उत्तर आहे शुक्र ग्रह (Venus)
advertisement
6/8
सर्व ग्रह सामान्यतः पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजेच anticlockwise फिरतात. परंतु शुक्र ग्रह उलटी दिशा घेतो, म्हणजेच तो पूर्वेकडून पश्चिमेकडे (clockwise) फिरतो. या प्रकारच्या हालचालीला वैज्ञानिक भाषेत Retrograde Rotation असे म्हणतात.
advertisement
7/8
शुक्र ग्रहाचे हे वैशिष्ट्य त्याला इतर ग्रहांपासून वेगळं ठरवतं. विशेष म्हणजे, पृथ्वीवर सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो, पण शुक्र ग्रहावर सूर्य पश्चिमेकडून उगवतो आणि पूर्वेकडे मावळतो.
advertisement
8/8
वैज्ञानिकांच्या मते, अब्जावधी वर्षांपूर्वी एखाद्या प्रचंड उल्कापिंडाच्या धडकेमुळे किंवा अंतराळातील इतर शक्तींमुळे शुक्र ग्रहाची फिरण्याची दिशा बदलली असावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
GK : असा कोणता ग्रह आहे जो उलट्या दिशेनं फिरतो? फक्त 1 टक्के लोकच देऊ शकतील उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल