या फोनची किंमत 19999 रुपये आहे. ज्यावर फ्लिपकार्ट 25 टक्के सूट देत आहे. डिस्काउंटनंतर या फोनची किंमत 14,997 रुपये झाली आहे. पण ऑफर इथेच संपत नाही. तुम्ही हा फोन आणखी कमी किमतीत खरेदी करू शकता. येथे जाणून घ्या फोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर आणि त्याच्या स्पेसिफिकेशनविषयी...
Smartphone मध्ये वारंवार Ads दिसतात का? या ट्रिकने लगेच मिळेल सुटका
advertisement
OnePlus Nord CE 3 Lite 5G फोनवर ऑफर:
यावर 25% सूट व्यतिरिक्त, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे खरेदीवर 5% अतिरिक्त सूट आहे. याशिवाय तुम्ही HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. तुम्ही HDFC बँक क्रेडिट कार्डसह EMI ऑप्शन निवडल्यास, तुम्हाला 250 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. 648 रुपयांचा कॅशबॅक किंवा कूपन डिस्काउंट देखील आहे. तुम्ही देखील बँकेच्या ऑफरचा फायदा घेतला तर तुम्हाला हा फोन 14000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळेल.
OnePlus Nord CE 3 Lite 5G फोनमध्ये काय खास आहे?
आपण वनप्लसच्या या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेल्या खास गोष्टींबद्दल बोललो तर सर्वात आधी आपण त्याच्या डिस्प्लेच्या क्वालिटीबद्दल बोलू. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.78 इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले पाहायला मिळेल. ज्यामध्ये तुम्हाला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंटचा सपोर्ट आणि 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोनचा कॅमेरा सेटअप. या फोनमध्ये चांगले फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. त्याचा कॅमेरा अप्रतिम आहे आणि दमदार फोटो काढतो. यासोबतच सेल्फी घेण्यासाठी 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल.
Amazon सेलमध्ये अगदी स्वस्तात मिळताय गीझर! किंमत फक्त 2,599 रुपये
आता जर आपण OnePlus च्या या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेल्या बॅटरी आणि प्रोसेसरबद्दल बोललो तर, ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन खूप पॉवरफुल आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स देतो. OnePlus Nord CE 3 Lite 5G फोनमध्ये, तुम्हाला स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर मिळेल जो अतिशय शक्तिशाली आणि उत्कृष्ट गुणवत्तेचा परफॉर्मन्स देतो. यासोबतच, फोनमध्ये चांगल्या बॅटरी बॅकअपसाठी, तुम्हाला 5000 mAH ची मोठी बॅटरी मिळेल जी 67 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.