Amazon सेलमध्ये अगदी स्वस्तात मिळताय गीझर! किंमत फक्त 2,599 रुपये
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Best Geysers for Home Use: नवीन गीझर विकत घेण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी Amazon ने आश्चर्यकारक डील्स आणल्या आहेत. जिथून तुम्ही फक्त 2,599 रुपयांमध्ये एक उत्तम गीझर खरेदी करू शकता.
Geysers Under 3000 on Amazon: अॅमेझॉनवर या दिवसांत ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरू आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप आणि अनेक घरगुती उत्पादनांवर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहेत. सेल दरम्यान गिझरवरही मोठी सूट दिली जात आहे. या सेलमध्ये काही गिझर अर्ध्या किमतीत उपलब्ध आहेत. आम्ही तुमच्यासाठी या सेलमध्ये उपलब्ध असलेले 3 सर्वोत्कृष्ट गीझर निवडले आहेत, ज्याची सुरुवातीची किंमत फक्त 2,599 रुपये आहे. हे गिझर 3 लिटर क्षमतेचे आहेत. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
Crompton InstaBliss 3-L Instant Water Heater
या लिस्टमधील पहिला गिझर क्रॉम्प्टन या कंपनीचा आहे. सेलमध्ये तुम्ही हा गीझर फक्त 2,599 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. कंपनीने हा गीझर 4,400 रुपयांना सादर केला होता. म्हणजेच सध्या गीझरवर 1,801 रुपयांपर्यंत सूट आहे. तुम्ही नो कॉस्ट ईएमआय ऑप्शनवर देखील गीझर खरेदी करु शकता. जिथे तुम्हाला दर महिन्याला फक्त 117 रुपये द्यावे लागतील. तुमच्याकडे जुना गीझर असेल तर तुम्हाला त्या बदल्यात 460 रुपयांची सूट मिळू शकते.
advertisement
Havells Instanio 3L Instant Water Heater
हॅवेल्सच्या या गीझरवर कंपनी मोठी सूटही देत आहे. ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये तुम्ही हे गिझर फक्त 3,399 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. कंपनीने हा गीझर 5,870 रुपयांना लॉन्च केला होता पण आता या गीझरवर 2,471 रुपयांची सूट मिळत आहे. तुम्ही हे गीझर नो कॉस्ट EMI ऑप्शनवर देखील खरेदी करू शकता जिथे तुम्हाला दरमहा 153 रुपये मोजावे लागतील.
advertisement
Bajaj Skive 5 Litre Instant Water Heater for home
view commentsबजाजचा हा गिझरही या सेलमध्ये सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. कंपनीने ते 7,730 रुपयांना सादर केले होते. परंतु आता तुम्ही ते केवळ 3,498 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. म्हणजेच या गीझरवर तुम्हाला 4,232 रुपयांची सूट मिळत आहे. तुम्ही हे गीझर तुमच्यासाठी नो कॉस्ट EMI ऑप्शनवर देखील खरेदी करु शकता. जिथे तुम्हाला दरमहा 157 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, तुम्ही जुन्या गीझरच्या बदल्यात 360 रुपये वाचवू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 15, 2025 1:54 PM IST