
अमरावती : हिवाळा सुरू झाला की, सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या सुरू होतात. यामुळे दररोज तयार होणारं घरचं जेवण चविष्ट लागत नाही. काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. पण, आजारी असल्याने बाहेरील पदार्थ खाऊ शकत नाही. अशावेळी तुम्ही तांदळाची उकड बनवू शकता. अगदी चटपटीत आणि चविष्ट अशी ही उकड तयार होते. तसेच कमीत कमी साहित्यात देखील बनवू शकता. चविष्ट अशी तांदळाची उकड कशी बनवायची? त्याची रेसिपी जाणून घेऊया.
Last Updated: November 08, 2025, 14:42 ISTछत्रपती संभाजीनगर: सध्या कर्करोगाचे (Cancer) प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पुरुष असो किंवा महिला सर्वांमध्येच कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग आहेत पण विशेष करून महिलांमध्ये सध्याला स्तनाच्या कर्करोगाच्या (Breast Cancer) प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. यामागे विविध अशी कारणे आहे. या मागील नेमकी काय कारणे आहेत किंवा यावरती महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयीच आपल्याला माहिती सांगितलेली आहे डॉक्टर अनघा वरुडकर यांनी...
Last Updated: November 08, 2025, 14:33 ISTमुंबई : मुंबई दादरच्या गजबजलेल्या रानडे रोडवर गेल्या वीस वर्षांपासून दररोज एकच दृश्य दिसतं, ते म्हणजे रस्त्याच्या कोपऱ्यावर एक सत्तर वर्षांच्या आजी शांतपणे छोटासा स्टॉल लावतात. त्यांचं नाव आहे पार्वताबाई निचुरे आणि त्यांचा हा छोटासा स्टॉल म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर जगण्याची जिद्द आणि आत्मसन्मानाचं प्रतीक आहे.
Last Updated: November 08, 2025, 14:06 ISTचंद्रपूर : हेल्दी पदार्थांचे सेवन निरोगी शरीरासाठी खूप आवश्यक आहे. मात्र, अनेकदा लहान मुलं केळी किंवा ड्रायफूट्स खाण्यास कंटाळा करतात. वयोवृद्धांना देखील ड्रायफूट्स चावून खाणे शक्य होत नाही. त्यामुळे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असलेला हेल्दी बनाना ड्रायफूट्स शेक अगदी 5 मिनिटांत कसा बनवाल? याबद्दच चंद्रपूर येथील आशिष काळे यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 08, 2025, 13:45 ISTपुणे : गुंतवणूक करण्यासाठी नेहमीच वेगवेगळे मार्ग हे अवलंबले जातात. यामध्ये सोने खरेदी, म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दिली जाते. परंतु शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना अनेक वेळा मनात धाक धुक असते. म्हणजे कमी कालावधीत सर्वांना जास्त आणि लवकर पैसे हे हवे असतात. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. परंतु हेच पैसे गुंतवताना काय काळजी घ्यावी याबद्दलच पुण्यातील एनआयएसएम सर्टिफाईड डेरीवेटिव्ह एनलिस्ट डॉ. गणेश जाधव यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 07, 2025, 20:20 IST