TRENDING:

चेहरा टवटवीत करतं ते 'फेस रोलर' नेमकं आहे काय? कसं वापरावं?

Last Updated : छ. संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : आपला चेहरा आकर्षक, टवटवीत दिसावा ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी काहीना काही उपाय केले जातात. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आपण वेगवेगळे फेस पॅक वापरतो किंवा मसाज करतो. फेस रोलर हे सध्या खूप ट्रेंडिंग आहे. याचा वापर कसा करायचा आणि त्याचे नक्की काय फायदे होतात, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे ब्युटिशियन अर्चना यांनी.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
चेहरा टवटवीत करतं ते 'फेस रोलर' नेमकं आहे काय? कसं वापरावं?
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल