TRENDING:

जगप्रसिद्ध मोनालिसा पेंटिंगवर कुणी फेकलं सूप?

Last Updated : आंतरराष्ट्रीय
मोनालिसा हे महान चित्रकार लिओनार्दो द विंची यांचं जगप्रसिद्ध पेंटिंग. पॅरिसच्या लूव्र म्युझियम हे पेंटिंग पाहता येतं. 500 वर्षांपूर्वीच्या या पेंटिंगची किंमत आज हजारो कोटींच्या घरात आहे. पण याच पेंटिंगवर फ्रांसमधल्या दोन महिलांनी चक्क सूप फेकलं. जगभरात याची चर्चा झाली. पण असं का झालं? पाहूयात
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
जगप्रसिद्ध मोनालिसा पेंटिंगवर कुणी फेकलं सूप?
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल