भारतातल्या राममंदिराची सध्या सगळीकडे चर्चा आहे. पण आता आखाती देश संयुक्त अरब अमिरातमधील अबुधाबीमध्येही भव्य स्वामीनारायण मंदिर साकारतंय. महत्वाचं म्हणजे येत्या 14 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींच्याच हस्ते या मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे.