जगातील पहिल्या डिजिटल पासपोर्टला फिनलँड या देशाने प्रत्यक्षात आणलेलं आहे. फिनलँडकडून हा नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न होतोय आणि जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर कदाचित डिजिटल पासपोर्ट प्रत्यक्षात येण्याची मोठी शक्यता आहे.