TRENDING:

श्रेय घेण्यासाठी फोटो काढत फिरतात, एकनाथ खडसे यांची गिरीष महाजनांवर टीका

Last Updated : जळगाव
भाजप सरकारमध्ये हेविवेट मंत्री असलेले गिरीश महाजन कायम सरकारच्या मदतीसाठी धावत असतात.. पण, गिरीश महाजनांच्या या कृतीवर त्यांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या एकनाथ खडसेंनी संशय व्यक्त केलाय... त्यामुळं संकटमोचकवरुन खडसे आणि भाजपमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळतंय..
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
श्रेय घेण्यासाठी फोटो काढत फिरतात, एकनाथ खडसे यांची गिरीष महाजनांवर टीका
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल