बारामतीच्या सोनगावात अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन कुटुंबीय करत आहे. त्यांच्या कुटुंबातील आणि जवळची माणसं या अस्थी विसर्जनाला सोबत होती.