
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले,"निर्णय उद्या किंवा परवा घेतले जातील. रुपरेषा ठरली आहे त्या रुपरेषेनेच नावं फायनल केली जातील. महानगराचे नेते मिळून अंतिम निर्णय घेतील.जो काही निर्णय घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल.सरकार म्हणून आम्ही त्यांच्या पक्षाच्या पाठिशी उभे राहू.त्यांच्या निर्णयांना योग्य ते समर्थन आम्ही देऊ."