उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी होणार आहे.अपघात प्रकरणी तांत्रीक बाबी तपासाची युद्ध पातळीवर तयारी चालू आहे. तसेच केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने तपास सुरु केला.