महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. त्यांच्यावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तिथे त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर जमला होता. पाणावलेल्या डोळ्यांनी दादा परत या म्हणत त्यांना अखेरचा निरोप दिला.