अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सुनेत्रा पवार पोहोचल्या. त्यांचे पाय लटपटत होते, त्या थरथर कापत होत्या. त्यांना सुप्रिया सुळे यांनी सावरलं. अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर झाले.