सुनेत्रा पवार याांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज शपथविधी होत असताना पवार साहेबांना विश्वासात घेतले नाही यावर विचारले असता त्यांनी हात जोडून रामकृष्ण हरी असे म्हणत बोलणे टाळलं. आशा काकींच्या तब्येतीबाबत विचारले असता त्या निरुत्तर झाल्या.