राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा होत होत्या. 17 जानेवारीला झालेल्या बैठकीचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्याबाबत 12 फेब्रुवारीला घोषणा होणार होती.