कळवा-ठाणे रुळांमधील कचऱ्याला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.रुळ क्रमांक १ आणि २ मध्ये या कचऱ्याला आग लागून धुराचे लोट जमले. त्यामुळे रेल्वे १५ ते २० मिनीटं उशीरा धावत होत्या.