
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात दुखवटा जाहीर केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री कोण होणार ? यासाठी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते बैठक घेत आहे. तर दुसरीकडे शरद पवार हे निरा नदीच्या पाहणीसाठी पोहोचले होते. या दौऱ्यामुळे शरद पवार पुन्हा सक्रीय झाल्याची चर्चा आहे. एकीकडे अजितदादांच्या अस्थीचं विसर्जन सुरू असताना ४ तासांमध्ये घडलेल्या या घडामोडीमुळे चर्चा काही असली तरी शो मस्ट गो ऑन ही भुजबळांची प्रतिक्रिया पुरेशी आहे.