नाशिकमध्ये परदेशी टोळीचा उच्छाद मांडला होता. रात्रभर त्यांनी धुडगूस घातला. कुऱ्हाड आणि कोयत्याने अनेकांवर हल्ले केले. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला. पोलिसांकडून एका युवतीसह १० गुंडांना अटक झाली.