मुंबई: 25 मिनिटं अक्षरश: खिळून ठेवणारं भाषण आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तर राज ठाकरे यांनी दिली आहे. दादूसोबत युती होणार का? मराठीसाठी एकत्र येणार का यासगळ्या प्रश्नांची उत्तरं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहेत. संपूर्ण अनकट भाषण पाहा.