TRENDING:

'पवार इज बॅक' अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार उतरले बारामतीच्या मैदानात, VIDEO

Last Updated: Jan 30, 2026, 17:46 IST

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. अजितदादांच्या अस्थीचं आज बारामतीत विसर्जन करण्यात आलं आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते मुंबईत बैठका घेत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत निरा नदीची पाहणी करण्यासाठी पोहोचले. वयाच्या ८४ व्या वर्षी शरद पवार पाहणी करण्यासाठी आल्यामुळे स्थानिक लोक भारावून गेले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
'पवार इज बॅक' अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार उतरले बारामतीच्या मैदानात, VIDEO
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल