TRENDING:

ठाकरेंच्या शिवसेना कार्यकारिणीत 6 नव्या नेत्यांच्या नियुक्त्या, मुंबईकर पदाधिकाऱ्यांची छाप | N18V

Videos
Last Updated: Oct 16, 2023, 23:18 IST

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकारिणीत 6 नेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पण, या नव्या कार्यकारणीवर मुंबईकर पदाधिकाऱ्यांचीच छाप दिसून येते आहे. ग्रामीण चेहरा नसलेली ही नवी कार्यकारणी ठाकरे गटाला फायदेशीर ठरणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
ठाकरेंच्या शिवसेना कार्यकारिणीत 6 नव्या नेत्यांच्या नियुक्त्या, मुंबईकर पदाधिकाऱ्यांची छाप | N18V
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल