
ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये महापौरपदावरुन वाटाघाटी सुरू होत्या. त्या वाटाघाटींचा अखेर अंत झाला आहे. महायुतीमध्ये अखेर तोडगा निघाला असून मुंबईसाठी तिन्ही महापौरपदं ही शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाकडे दिली जाणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला ठाणे, कल्याण-डोंबिवली (KDMC) आणि उल्हासनगर महापालिकेतील महापौरपदाचा सस्पेन्स संपला.