चंद्रपूरातील काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण उफाळून आले. या काँग्रेसच्या वादामुळे भाजपच्या आशा उंचावल्या आहेत. काँग्रेसच्या नगरसेवक पळवापळवीच्या आरोपामुळे, त्यांना मोठा फटका बसणार असल्याचे चित्र दिसत आहे.