भाजप आणि शिंदे सेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची गरज लागणार आहे. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा भाव वाढला आहे. महापौर पदासाठी दोनही पक्षांसाठी बहुमतांचा आकड्याची गरज आहे.