मुंबईत बिहार भवन उभारण्याची बिहार सकारची घोषणा झाली आहे. त्यात प्रस्थापित ३० मजली हे भवन असेल. त्यात आधुनिक सोई सुविधा असतील.या भवनाचा वापर गरजू लोकं, पाहूणे, सरकारी माणसं यासाठी केला जाईल. पण या बिहार भवन बांधणीला मनसेचा जोरधार विरोध होत आहे.