
जळगावात नगरपरिषदेच्या निवडणुकीत कामावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. यात १६ ते १७ जण जखमी झाले आहेत. या हाणामारीत दगड आणि विटांचा वापर करण्यात आले.दरम्यान जखमींना जिल्हा रुग्नालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गावात शांतता राखण्याचं आवाहन पोलीसांनी केले.