सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय योग्य असल्याचं भुजबळ म्हणाले, पण अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणावर त्यांनी उत्तर देणं टाळलं.