मुंबई: 'किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार', माझ्याकडून भांडणं नव्हतीच, मिटवून टाकली, माझ्यासोबत जाऊन हित की भाजपसोबत जाऊन हित ते ठरवा असं म्हणत शिंदे, भाजपच्या पंक्तीला न बसण्याची उद्धव ठाकरेंची अट ठेवली आहे. राज ठाकरेंसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंची अटी, शर्थींसह तयारी आहे. त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.