बदलापूरमध्ये एकाच शाळेत चार वर्षांच्या दोम चिमुकल्या विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केल्याच्या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे. याच्या निषेधार्थ बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांनी रेल रोको केला. संतप्त प्रवासी रेल्वे रुळावर उतरल्यानं लोकलसेवा ठप्प झाली.